RRB Paramedical Recruitment 2026: 590 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
CENTRALISED EMPLOYMENT NOTICE CEN No. 05/2026 RRB PARAMEDICAL RECRUITMENT 2026 590 पदांची भरती Nursing Superintendent | Pharmacist | Lab Assistant Radiographer | ECG Technician | इतर पदे APPLY ONLINE DOWNLOAD OFFICIAL PDF OFFICIAL WEBSITE महत्त्वाची बातमी! Railway Recruitment Boards (RRBs) यांनी CEN No. 05/2026 अंतर्गत विविध Para-Medical Categories साठी एकूण 590 पदांची भरती जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. 590 एकूण पदे 15 सप्टेंबर अर्ज सुरू 14 ऑक्टोबर अर्जाची अंतिम तारीख ₹21,700+ प्रारंभिक वेतन RRB Paramedical Recruitment 2026 रेल्वे विभागात पॅरामेडिकल क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. Railway Recruitment Boards (RRBs) यांनी Centralised Employment Notice CEN No. 05/2026 अंतर्गत विविध Para-Medical Categories साठी भरती जाहीर केली आहे. या ...
महाराष्ट्रसरळ सेवा भरती